ajit pawar, nilesh rane  Sarkarnama
Video

'अजितदादा दिलदार माणूस' Nilesh Rane यांनी दु:ख व्यक्त करत दिली प्रतिक्रिया Ajit Pawar, Sindhudurg

"महाराष्ट्राला कधीही न भरून येणारे नुकसान झाले, खूप काही शिकायला मिळालं" – सिंधुदुर्गातून नीलेश राणेंचं शोकसंदेश

सरकारनामा ब्यूरो

"अजितदादा महाराष्ट्रातून, समाजकारणातून निघून गेले, हे कधीही न भरून येणारे नुकसान महाराष्ट्राला झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बघून शिकणं, सभागृहात त्यांची शिस्त आणि शिस्त पाळण्याची पद्धत मी नेहमी पाहायचो. खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून, खूप काही शिकता आलं असतं, असं म्हणत नीलेश राणेंनी दुख व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT