Sharad pawar, parth pawar, ajit pawar  Sarkarnama
Video

Ajit Pawar यांच्या निधनानंतर Sharad Pawar आणि Parth Pawar यांच्यामध्ये बैठक।Baramati News।

रामती विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर Sharad Pawar आणि Parth Pawar यांच्यामध्ये चर्चा; जय पवारही उपस्थित

सरकारनामा ब्यूरो

बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात बैठक सुरू आहे. पक्षातील भविष्यातील रणनीती, नेतृत्व आणि महायुतीतील भूमिका यावर चर्चा होत असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT