Eknath shinde , ajit pawar, Dharashiv Sarkarnama
Video

तानाजी सावंत आधीच नाराज, आता राहुल मोटे दादांकडे, Eknath Shinde Dharashiv मध्ये कसे अडकले? NCP News

धाराशिवमध्ये शिंदे गटाची पकड ढासळतेय, अजित पवार यांनी माजी आमदार राहुल मोटे यांना गळाला लावल्यानं राजकीय समीकरण बदलणार

सरकारनामा ब्यूरो

सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्यानंतर आता धाराशिवमध्येही त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आधीच नाराज असून, आता राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मोटे यांचा हा निर्णय महायुतीतील सत्तासमीकरणावर परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटासाठी परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाची ताकदही या भागात वाढत आहे. हे सगळं राजकारण कशा वळणावर जाईल, हे जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT