Ajit Pawar In Nanded  Sarkarnama
Video

Ajit Pawar News : ‘तु ये भेटायला तुला बघतोच', अजितदादांचा कार्यकर्त्याला दम

Ajit Pawar In Nanded : अजितदादांच्या भाषणावेळी एक कार्यकर्ता मध्येच ओरडला तेव्हा अजितदादांनी चांगलाच दम दिला.

सरकारनामा ब्यूरो

Nanded : अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर होता. या दरम्यान भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी कार्यकर्ता ओरडताच अजित पवार यांनी दम भरल्याचे पाहायला मिळाले.

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT