Sanjay Shirsat, ajit pawar Sarkarnama
Video

‘अजितदादांचा घातपात झाला असेल तर...’ शिरसाटांचे मोठे विधान Sanjay Shirsat, Ajit Pawar, Baramati News

"चौकशीतून उलगडा होईल, सध्या बोलणं उचित नाही" – मंत्री संजय शिरसाट यांचं संयमित वक्तव्य; बारामती अपघातावर नव्याने चर्चा

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांच्यासोबत घातपात झाला असेल तर त्याचा चौकशीतून उलगडा होईल. सध्या यावर बोलणं उचित होणार नाही, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. काय म्हणाले शिरसाट पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT