Akshay Kardile, shivaji karadile  Sarkarnama
Video

कर्डीलेंची आघाडी, विजयाआधीच लागले विजयाचे बॅनर Akshay Kardile, Rahuri Election Result

Rahuri विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार Akshay Kardile यांनी चौथ्या फेरीअखेर 18,123 मतांची आघाडी घेतली आहे.अद्याप 23 फेऱ्यांची मतमोजणी बाकी असतानाही शहरात त्यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीत चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी घेतली आहे. अद्याप 23 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे पण अंतिम निकालाआधीच राहुरी शहरात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT