Akshay Kardile, Shivaji kardile  Sarkarnama
Video

विजयानंतर स्वर्गीय कर्डीलेंची आठवण, कुटुंब भावूक Akshay Kardile, Shivaji Kardile, Rahuri Result

Rahuri-पाथर्डी पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार Akshay Kardile यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.विजयानंतर दिवसभर मतदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर रात्री उशिरा ते घरी पोहोचले. यावेळी घरात अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळालं.

सरकारनामा ब्यूरो

राहुरी पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा एक लाखांपेक्षा अधिक मदत मताधिक्याने विजय झाला दुपारपासूनच संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा अक्षय कर्डिले हे घरी पोहोचल्यानंतर अत्यंत भावनिक असे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT