Ambadas Danve, Sambhajinagar, Uddhav Thakceray Sarkarnama
Video

'Ambadas Danve यांचा घोटाळा उघडा पडला' Uddhav Thackeray गटाचा माणूस दानवेंच्या विरोधात।Sambhajinagar

Sambhajinagar येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच अंतर्गत वाद उफाळून आला आहे. जिल्हा परिषद सदस्य Sanjay Nikam यांनी माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगर -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांचा परस्पर व्यवहार केला, आम्हाला गोव्यामध्ये डांबून दानवे यांनी हा व्यवहार केला आम्हाला ही बाब कळताच आम्ही तेथून निसटलो व याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असा आरोप जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी गुरुवार रोजी पत्रकार परिषद घेऊन केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT