Ambadas Danve On Girish Mahajan  Sarkarnama
Video

Ambadas Danve News : 'काय करणारे तुम्ही? , काय करणार काय?', दानवे महाजनांच्या अंगावर धावून गेले

Ambadas Danve On Girish Mahajan : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना मंत्री गिरीश महाजन मधेच बोलले. यावरून दानवेंनी संताप व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

Adhiveshan : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना मंत्री गिरीश महाजन मधेच बोलले. यावरून दानवेंनी संताप व्यक्त केला. 'काय करणारे तुम्ही? , काय करणार काय?,मधे तोंड घालू नका', असे म्हणत दानवे महाजनांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले.

काय घडलं पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT