Ambadas Danve on Farmers Issue  Sarkarnama
Video

Ambadas Danve News : ‘तुम्ही काठ्या मारल्या, डोकी फोडली, टाके पडले’, दानवेंनी चांगलच सुनावलं

Ambadas Danve on Farmers Issue : 'लोकांनी दोन-चार दगड मारले असतील तर तो इशू होतो. मग तुम्ही काठ्या मारल्या त्याचं काय?', दानवेंचा थेट सवाल

सरकारनामा ब्यूरो

Baramati : लोकांनी दोन-चार दगड मारले असतील तर तो इशू होतो. मग तुम्ही काठ्या मारल्या त्याचं काय? डोकी फोडली आठ – आठ, दहा टाके पडले त्याचं काय? महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय? सरकार अन्याय अतिरेक करून जमीन हस्तांतरणाचा प्रयत्न करते. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आम्ही या विरोधात सोबत आहोत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासनाला सुनावल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय म्हणाले दानवे पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT