Amit Thackeray, solapur Sarkarnama
Video

अवकाळी अन् गारपीटीचा फटका, अमित ठाकरे शेतीच्या बांधावर Amit Thackeray, Unseasonal Rain, Solapur

Solapur जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू यांसारख्या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर मनसे नेते Amit Thackeray यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली

सरकारनामा ब्यूरो

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील पापरी गावात द्राक्ष, डाळिंब, पेरू यांसह अनेक फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलपुर दौऱ्यावर असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.यावेळी अमित ठाकरे यांनी शेतीच्या नुकसानीचा आढावा घेत, हा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT