amol balwadkar  Sarkarnama
Video

Amol Balwadkar React on Victory, प्रभाग ९च्या निकालावर Interview, Chandrakant Patil यांची झोप उडवली?

"चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या प्रचाराने झोप उडवली" – विजयी उमेदवार अमोल बालवडकर यांची सविस्तर मुलाखत, लहू बालवडकर यांच्याशी लीड कमी झाल्याचं कारण सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ च्या गाजलेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार अमोल बालवडकर यांच्याशी सविस्तर चर्चा. लहू बालवाडकर यांच्याशी लीड कमी का झाली? चनद्रकांत दादा पाटील आणि भाजपच्या प्रचार यंत्रणेमुळे बसलेला फटका असं सगळंच त्यांनी यावेळी सांगितलं. विजयी क्षणावर त्यांची प्रतिक्रिया या व्हिडिओत बघाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT