Manoj Jarange Sarkarnama
Video

Amol Khune alleges Manoj Jarange Patil: ‘माझ्यावर हल्ला करण्यासाठी जरांगेंनीच सुपारी दिली’ अमोल खुणेचा आरोप

Amol Khune alleges Manoj Jarange Patil arranged a contract attack against him: अमोल खुणे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनीच सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे प्रकरण चर्चेत आले असून, आरोपांची अधिकृत पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange News: मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात का बोलतो म्हणत माझ्यावर हल्ला केला. मनोज जरांगे यांनीच माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली, असा आरोप अमोल खुणे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाला खुणे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT