Ajit pawar , amol mitkari, baramati sarkarnama
Video

'६ लोकांचा मृत्यू मग मृतदेह ५ कसे?' Amol Mitkari यांचा अपघाताबद्दल मोठा आक्षेप।Ajit Pawar|Blast

"सरकार आणि यंत्रणांनी हे स्पष्ट करावे" – आमदार अमोल मिटकरी यांची 'साम'शी भावुक मुलाखत, अपघातातील मृत्यू आणि अवशेषांवर प्रश्न

सरकारनामा ब्यूरो

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'साम'शी बोलतांना आमदार अमोल मिटकरी यांनी या गंभीर प्रश्नावर उत्तर देण्याची विनंती सरकार आणि यंत्रणांना केली आहेय. आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT