Amol Mitkari, ajit pawar Sarkarnama
Video

‘माझा आनंद हरपला...’ दादांचा फोटो दाखवत मिटकरींचं भाषण, Amol Mitkari, Ajit Pawar, Vidhan Parishad

सभागृहात Ajit Pawar यांना न्याय देण्याची मागणी; निरोप समारंभात Amol Mitkari यांचं भावनिक भाषण

सरकारनामा ब्यूरो

अमोल मिटकरी यांनी काल निरोप समारंभाच्या भाषणात अजित पवार यांचा सभागृहात फोटो दाखवला. तसेच त्यांना न्याय देण्याची मागणी देखील मिटकरींनी केली आहे. काय म्हणाले मिटकरी पाहा...

SCROLL FOR NEXT