Amol Mitkari On ajit Pawar and sharad pawar Union Sarkarnama
Video

NCP News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?, मिटकरींनी सांगून टाकलं

Amol Mitkari On ajit Pawar and sharad pawar Union : शरद पवार मार्गदर्शक असतील, आणि हे एकत्रीकरण देशात आणि महाराष्ट्रात मोठा बदल घडवेल, असा विश्वास त्यांनी अकोल्यात व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

Akola : राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना, आमदार अमोल मिटकरी यांनी या एकत्रिकरणाचे नेतृत्व अजित पवारांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शरद पवार मार्गदर्शक असतील, आणि हे एकत्रीकरण देशात आणि महाराष्ट्रात मोठा बदल घडवेल, असा विश्वास त्यांनी अकोल्यात व्यक्त केला.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT