Ajit pawar, Amol Mitkari Sarkarnama
Video

अधिवेशनात विमान अपघातावर चर्चा नाही, मिटकरींकडून नाराजी Amol Mitkari, Ajit Pawar Death, Mumbai

Amol Mitkari यांनी अधिवेशनात Ajit Pawar यांच्या विमान अपघातावर अद्याप चर्चा न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांच्या विमान अपघातावर सभागृहात अद्यापही चर्चा करण्यात आलेली नाही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत अमोल मिटकरी यांनी ही अजितदादांच दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे. तसच जर अधिवेशनात चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT