Ravi Rana, Bachhu kadu Sarkarnama
Video

कुणाच्या मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनणार ?, Ravi Rana, Bachhu Kadu,Sanjay Khodke

Amravati येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून राजकीय वाद चांगलाच तापला आहे.महाविद्यालयाचं भूमिपूजन Kondeshwar परिसरात झालं असून, ही जागा Ravi Rana यांच्या मतदारसंघात येते.मात्र Sanjay Khodke यांनी ही जागा अयोग्य असल्याचं सांगत मेडिकल कॉलेज शहरालगत उभारण्याची मागणी केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Amravati येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून सुरू असलेल्या वादात आता Bachchu Kadu यांनी उडी घेतली आहे.महाविद्यालयाचं भूमिपूजन Kondeshwar परिसरात झालं असून, ही जागा Ravi Rana यांच्या मतदारसंघात येते.मात्र, Sanjay Khodke यांनी ही जागा अयोग्य असल्याचं सांगत मेडिकल कॉलेज शहरालगत उभारण्याची मागणी केली होती.या वादात आता बच्चू कडूंनी “हे मेडिकल कॉलेज Achalpurमध्ये व्हायला हवं,” अशी मागणी केली आहे.मेळघाट, धारणी, चिखलदरा, अंजनगाव, दर्यापूर आणि चांदूर बाजार परिसरातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT