Sharad pawar, Sunil Tatkare, Sunetra Pawar Sarkarnama
Video

Aniket Tatakareयांनी Sunetra Pawarयांची गाडी का चालवली? राष्ट्रवादी SP पक्षाच्या कार्यकर्त्याचा सवाल

अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची गाडी चालवल्याचा व्हिडिओ व्हायरल; कार्यकर्त्यांचा प्रश्न – हे काय चाललंय?"

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्त्याने अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गाडी चालवल्याचा व्हिडिओ शेअर करत सवाल उपस्थित केला आहे. "सुनेत्रा पवार यांची गाडी अनिकेत तटकरे यांनी का चालवली? सरकारी गाडी असल्यास हे कायद्याने योग्य आहे का? खाजगी गाडी असल्यासही मंत्रीपदाच्या व्यक्तीच्या गाडीचे चालक म्हणून हे काय चाललंय?" असा प्रश्न कार्यकर्त्याने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT