Anil Parab In Vidhan Parishad Sarkarnama
Video

Anil Parab News : आधी वादग्रस्त वक्तव्य आता थेट सत्ताधाऱ्यांनाच दिलं चॅलेंज, परबांचं रौद्ररुप

Anil Parab In Vidhan Parishad : मी काहीही चुकीचं बोललो नाही, तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तपासून कारवाई करा, अनिल परबांचं खुलं आवाहन

सरकारनामा ब्यूरो

Vidhan Parishad : छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्याप्रमाणे छळ झाला अगदी तसाच माझाही झाला, परबांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांनी परिषदेत चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर पत्रकारांनी यासंदर्भात माफी मागणार का असा प्रश्न विचारताच त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं उत्तर दिलं, यावरून परब आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं पहायला मिळालं. तसेच परिषदेत, मी काहीही चुकीचं बोललो नाही, तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तपासून कारवाई करा, असं खुलं आव्हान आमदार अनिल परब यांनी केले आहे.

नेमकं परब काय म्हणाले पाहा सविस्तर व्हिडिओ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT