Anil Parab , Satej Patil , Vidhanbhavan Sarkarnama
Video

Anil Parab यांनी सभागृहात लिंबू मिरची आणलं, Satej Patil खुदूखुदू हसले, Vidhan Parishad | Adhiveshan

गोगावले यांच्या अघोरी प्रकारावर टोला? विधान परिषदेत अनिल परब यांनी लिंबू-मिरची आणत शिंदे गटावर हल्लाबोल केला, सतेज पाटीलंचं हसू आवरेना

सरकारनामा ब्यूरो

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरग गोगावले यांनी अघोरी कृत्य केल्याचे समोर आलं होतं. यानंतर काल विधान परिषदेत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी लिंबू मिरची आणून गोगावलेंवर हल्लाबोल केला. लिंबू मिरची पाहून बंटी पाटील हसायला लागल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT