नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांना खास टोला लगावला. "पाशा पटेल अधूनमधून राजकीय बांबू लावत असतात, पण बांबू कसा लावायचा हे आम्हाला सांगत जा," असं व्यंग्य करत चव्हाण यांनी म्हटलं. पाशा पटेल यांच्याकडे बांबू लागवड मिशनची जबाबदारी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विशेष जबाबदारी दिली आहे, याचा उल्लेख करत चव्हाण यांनी हा टोला लगावला. या वक्तव्यानंतर उपस्थित नागरिक आणि मान्यवरांमध्ये एकच हश्या पिकला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.