Ashok Chavan Private Finance Recovery Sarkarnama
Video

Ashok Chavan Finance Recovery: 'खाजगी फायनान्सवाल्यांची वसुली थांबवण्यासाठी निर्बंध पाहिजे'

Ashok Chavan statement on Farmer Loan Issues: खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकरी आणि सर्वसामान्यांचा छळ होत असल्याच्या घटनांवर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला. अवैध वसुली रोखण्यासाठी कठोर निर्बंधांची मागणी केली.

सरकारनामा ब्यूरो

Ashok Chavan statement on Illegal Loan Recovery: शेतकरी आणि सर्वसामान्यांची कर्जवसुलीच्या नावाखाली होणारी अडवणूक आणि छळाच्या वाढत्या घटनांवर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'खाजगी फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर बंदी घातली पाहिजे आणि त्यांची अवैध वसुली तातडीने थांबवण्यासाठी कठोर निर्बंध लादले पाहिजेत,' अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT