Radhakrishna Vikhe patil, Ashok kharat Sarkarnama
Video

‘कॅप्टन खरात प्रकरणाची मला आधीच माहिती होती’ विखेंचं मोठं विधान, Ashok Kharat Case, Vikhe Patil

कॅप्टन Ashok Kharat प्रकरणी पहिला गुन्हा Shirdi येथे दाखल झाला होता. याबाबत आपल्याला आधीच माहिती होती, असे विधान मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी केले आहे

सरकारनामा ब्यूरो

कॅप्टन अशोक खरात संदर्भात पहिला गुन्हा शिर्डीला दाखल झाला होता. याबाबत मला देखील पूर्वकल्पना होती. ज्या गोष्टी आज समोर येताय त्यामुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे, असे विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. काय म्हणाले विखे पाटील पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT