Santosh Deshmukh Sarkarnama
Video

मस्साजोगची निवडणूक बिनविरोध नाही, देशमुखांच्या पत्नी काय म्हणाल्या पाहा… Ashwini Santosh Deshmukh

Santosh Deshmukh हत्येनंतर पोटनिवडणूक; पत्नी मैदानात

सरकारनामा ब्यूरो

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ह्या आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. काय म्हणाल्या पत्नी पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT