aaurangabad, Chatrapati Sambhajinagar Sarkarnama
Video

Aaurangabad शब्द वापरला आणि भाजपचे सभापती MIMच्या नगरसेवकांवर चिडलेच।Chhatrapati Sambhajinagar।

MIM नगरसेवकांवर सभापती Anil Makariye भडकले; नावाच्या मुद्द्यावर तणाव

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या बैठकीत अनपेक्षित वाद निर्माण झाला आहे. सभापती अनिल मकरीये यांनी MIM नगरसेवकांना स्पष्ट सांगितले की, शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे म्हणालात नाही तर एक रुपया निधी मिळणार नाही, कोणतेही काम होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT