Bachhu Kadu Exclusive Interview , Eknath Shinde  Sarkarnama
Video

Bachhu Kadu Exclusive Interview : Shinde सोबत गुवाहाटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी ते Fadnavis शी वाकडं |

एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीपर्यंतचा प्रवास, महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून फडणवीसांशी बिनसलं... बच्चू कडू यांनी सरकारनामाच्या मुलाखतीत उघड केला अंतर्गत संघर्ष

सरकारनामा ब्यूरो

प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सरकारनामाच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेला गुवाहाटी प्रवास, महायुती सामील ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बिनसलेल्या गोष्टींवर भाष्य केलं. नेमकं काय म्हणाले बडू पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT