Bachchu kadu,Amaravati Sarkarnama
Video

ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेत? बच्चू कडू काय म्हणाले, पहा Bacchu Kadu, Opration Tiger, Raigad

Raigad Fort येथे Bachchu Kadu यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला.Shiv Senaमध्ये प्रवेश केल्यानंतर कडू यांची ही पहिलीच महत्त्वाची भेट मानली जाते.“Operation Tigerमुळे शिवसेनेत आलात का?” या प्रश्नावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रहारचे नेते बच्चु कडू आज किल्ले रायगडावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन पुढील कामकाजाला सुरुवात करण्यासाठी त्यांनी रायगडाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT