eknath Shinde, Bachhu kadu Sarkarnama
Video

'Eknath Shinde यांना मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही' Bachhu Kadu यांचं आवाहन। Amaravati

Amravati जिल्ह्यातील Chandur Bazar येथे Bachchu Kadu यांच्या उपस्थितीत जल्लोष पाहायला मिळाला.या वेळी बोलताना कडू म्हणाले, “Eknath Shinde यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.”

सरकारनामा ब्यूरो

Amravati जिल्ह्यातील Chandur Bazar येथे Bachchu Kadu यांच्या उपस्थितीत जल्लोष पाहायला मिळाला.या वेळी बोलताना कडू म्हणाले, “Eknath Shinde यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.”“हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला आहे, आणि आता आम्हाला मुख्यमंत्री म्हणून शिंदेच पाहिजेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.तसेच, “येऱ्या-गैऱ्या नेत्यांना स्वीकारलं नाही, शिंदेंनाच स्वीकारलं आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT