Bachchu Kadu On Crop Insurance Sarkarnama
Video

Crop Insurance : 'फडणवीस साहेब आता तरी बोला', कर्जमाफीवरून कडूंनी फडणवीसांना घेरलं

Bachchu Kadu On Crop Insurance : बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीवरून सवाल उपस्थित केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Devedra Fadnavis : राज्यात कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीवरून सवाल उपस्थित केला आहे. आता तरी कर्जमाफीबाबात कुठं गणितं फसलेत ते सांगा, असं यावेळी कडू म्हणाले आहेत.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT