Laxman Hake , manoj jarange , bajrang sonavne  Sarkarnama
Video

‘आयऱ्या गैऱ्यांनी माझा राजीनामा मागू नये’ सोनावणेंचे हाकेंना उत्तर, Bajarang Sonawane | Laxman Hake

बीडमध्ये हाके-सोनावणे वाद तापला,खासदार बजरंग सोनावणे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं

सरकारनामा ब्यूरो

ज्यांना रसद घेऊन आंदोलन करण्याची सवय आहे, त्या लोकांची तशी दृष्टी आहे. ते तसे बोलत आहेत, या आंदोलनाला कोणी आणखी रसद पुरवणारा जन्माला नाही, असे विधान करत खासदार बजरंग सोनावणे यांनी लक्ष्मण हाके यांना दिले आहे. काय म्हणाले सोनावणे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT