bala bhegde, sunil shelke  Sarkarnama
Video

Bala Bhegde यांचं Rashtravadi Congress वर प्रहार।Sunil Shelke, Ajit Pawar, Mohol

"मावळात कोण ओळखतो?" या टीकेला जोरदार प्रत्युत्तर; सात तारखेनंतर रिझल्ट दाखवणार – भेगडेंची फटकेबाजी

सरकारनामा ब्यूरो

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते की बाळा भेगडे यांना मावळात कोण ओळखतो? यावर माजी मंत्री बाळा भेगडे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. 'तुम्हाला आमची ताकद बघायची ना सात तारखे नंतर तुमची टिकटिकच बंद करणार आहे' असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT