Uday samant, uddhav thackeray  sarkarnama
Video

'बाराच्या बारा जिल्हा परिषद महायुतीच्या असतील' Uday Samant यांचं मोठं विधान।Ratnagiri News।

कोकणचा बालेकिल्ला पुन्हा महायुतीकडे; जिल्हा परिषद निकालात शिवसेना-भाजपचा दणदणीत विजय अपेक्षित – उद्योगमंत्री उदय सामंतांचे विधान

सरकारनामा ब्यूरो

जिल्हापरिषदेचा आज निकाल आहे काही वेळाने निकाल हाती यायला सुरुवात होतील रत्नागिरीतील नव्हे तर राज्यात नेमकी जिल्हा परिषद निकालाची काय स्थिती राहील...कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला पुन्हा एकदा कशा पद्धतीने राखला जाईल ..रत्नागिरी जिल्हा परिषदेवर नेमकी कुणाची सत्ता येईल... या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT