Ajit pawar Sarkarnama
Video

फॉरेन्सिक टीमकडून उचलले विमानाचे अवशेष, अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास ।Ajit Pawar Baramati

अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचे जळालेले आणि अस्ताव्यस्त भाग ट्रकमध्ये भरले; मुंबईला पाठवले जाणार

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता या अपघातग्रस्त विमानाचे अस्ताव्यस्त पडलेले सर्वच पार्ट आता जमा करण्यात आले असून विमानाचा अर्धवट जळालेला भाग एका मालवाहतूक ट्रकमध्ये भरण्यात आलाय. याशिवाय इतरही विमानाचे जळालेले अवशेष यासोबत जमा करण्यात आलेत आणि अपघात स्थळावरून ते आता बाजूला करण्यात आलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT