Ambejogai Viral Video  Sarkarnama
Video

Ambejogai Viral Video : बीडमध्ये चाललंय तरी काय?, अंबाजोगाईत आणखी एकाला मारहाण!

Beed News : बीडच्या अंबाजोगाईत होलार समाजाचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ambejogai : गेल्या दीड महिण्यापासून नवनवीन बीड जिल्हातील हाणामारीचे व्हिडिओ समोर येत आहे. या जिल्हात कायद्याचा धाकच उरलेला नाही का असा प्रश्न समोर उपस्थित होत आहे. अंबेजोगाईच्या होलार समाजाचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं गेलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. गुन्हा घेण्यास पोलीसांनी विलंब केला हे दुर्दैव आहे.

पाहा नेमकं काय घडलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT