Eknath Shinde Sarkarnama
Video

Beed Banner Video: शिंदे साहेब तुमचं जरा चुकलंच’ जरांगेंचा हिशोब मांडणारं बीडमध्ये बॅनर

Eknath Shinde banner in Beed targeting Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपानंतर बीडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकले. ‘शिंदे साहेब, तुमचं जरा चुकलंच!’ या टॅगलाईनसह मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची यादी मांडण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Beed News: बीडच्या नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ५०० कोटी रुपयांच्या आरोपाचा गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या आरोपाला आता बीडमधूनच बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिंदे साहेब, तुमचं जरा चुकलंच! अशी टॅगलाईन देत शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या कामांची यादीच या बॅनरवर झळकवण्यात आली आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT