Satish Bhosale Viral video  Sarkarnama
Video

Satish Bhosale Viral video : व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर धसांच्या कार्यकर्ताचं स्पष्टीकरण

Satish Bhosale : सदरील व्हिडीओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो, व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर भोसलेंचं स्पष्टीकरण

सरकारनामा ब्यूरो

Beed : बीडमधून काल अर्धनग्न अवस्थेतील एका व्यक्तीला जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं. त्यानंतर, सदरील व्हिडीओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो. असं स्पष्टीकरण सतीश भोसले यांनी दिलेलं आहे.

काय म्हणाले सतीश भोसले पाहा सविस्तर व्हिडिओमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT