Manoj Jarange Patil Meet Aatkari Family Sarkarnama
Video

Gevrai Accident Update : अपघात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना जरांगेंची भेट

Manoj Jarange Patil Meet Aatkari Family : बीडच्या गेवराईत झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यातील बाळासाहेब आतकरी यांच्या कुटुंबियांना जरांगेंनी भेट दिली.

सरकारनामा ब्यूरो

Beed : बीडच्या गेवराई जवळील गडी फुलाजवळ भीषण अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापैकी बाळासाहेब आतकरी यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावेळी कुटुंबियांनी टाहो फोडल्याचे पाहायला मिळाले.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT