Beed Kidnapping News Sarkarnama
Video

Beed Kidnapping News : बीडमध्ये आणखी एक मारहाणीचा प्रकार, जनावरासारखी मारहाण करून तरुण फरार

Beed New Case : बीडच्या शिरूर येथील घाटशीळ पारगाव येथे जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुष मारहाण करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Beed Crime : बीडच्या शिरूर येथील घाटशीळ पारगाव येथे जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सुरुवातीला दोघांचेही अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. मात्र, आरोपी अद्याप फरार आहेत. कृष्णा दादासाहेब घोडके असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण? पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT