sandeep Kshirsagar , devendra fadnavis  Sarkarnama
Video

‘आरोपी Sandeep Kshirsagar यांचा समर्थक, तात्काळ अटक करा’ Beed News | Vijay Pawar | Prashant Khatokar

वर्षभर लैंगिक छळाचा आरोप; आरोपींवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांचा तात्काळ अटकेचा आग्रह

सरकारनामा ब्यूरो

बीड शहरातील उमाकिरण नावाच्या खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वर्षभर सातत्याने लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विजय पवार, प्रशांत खाटोकर (दोघेही रा. बीड) या दोन शिक्षकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सामाजिक कार्यतकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT