Dhananjay Munde Phone Call Sarkarnama
Video

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचा आंदोलनकरत्या शेतकऱ्यांना फोन, तब्येतीची केली विचारपूस

Dhananjay Munde Phone Call : बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीपट्ट्यातील 140 गावचे शेतकऱ्यांनी गेल्या 18 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे सिंदफणा नदीपट्ट्यातील 140 गावचे शेतकऱ्यांनी गेल्या 18 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी अद्याप कोणीच दखल घेतली नसले तरी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सकाळी फोन करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सरकारनामा या ऑडिओची पुष्टी करत नाही.

पाहा धनंजय मुंडे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT