Santosh Deshmukh Case Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : देशमुखांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारं आली समोर

Walmik Karad Gang : कराड गँगने ही चार विशेष हत्यार बनवली होती. या चार हत्याराने देशमुख यांना मारहाण करण्यत आली.

सरकारनामा ब्यूरो

Beed : सरपंच संतोष देशमुख प्रकणात मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागला आहे. या दरम्यान चार विशेष हत्याराने देशमुख यांना मारहाण झाली. कराड गँगने ही चार विशेष हत्यार बनवली होती.

नेमकी कोणती आहेत ही हत्यार पाहा सविस्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT