Dhananjay Munde Resign Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis : काल संतोष देशमुख यांचे काळीज पिळवटून टाकणारे फोटो समोर आले आणि आज धनंजय मुंडे यांचा बहुप्रतिक्षीत राजीनामा घेण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Munde Resign : धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. काल संतोष देशमुख यांचे काळीज पिळवटून टाकणारे फोटो समोर आले. त्यानंतर फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची यासंदर्भात बैठक देखील झाली होती, आणि आज धनंजय मुंडे यांचा बहुप्रतिक्षीत राजीनामा घेण्यात आला.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT