Beed news , Sandeep Kshirsagar Sarkarnama
Video

विद्यार्थीनीचा विनयभंग Case पेटणार, सोमवारी Beed बंदची हाक, Beed Police | Devendra Fadnavis |

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणामुळे संताप, आरोपी शिक्षक अजूनही फरार, सोमवारी बीड बंदची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंदोलकांनी पोलिस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेस बाहेर ठिय्या मांडला. तसेच सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT