Navnath Waghmare demands Suresh Dhas Narco Test Sarkarnama
Video

Suresh Dhas News : 'धसांची नार्को टेस्ट करा', नवनाथ वाघमारेंची मागणी

Navnath Waghmare demands Suresh Dhas Narco Test : 'बिश्नोई गँगची भिती वाटत असेल तर त्यांनी स्वत: समोर येवून नार्को टेस्ट करा असे सांगितले पाहिजे', वाघमारेंचा धसांवर निशाना

सरकारनामा ब्यूरो

Beed News : सुरेश धस यांनी सरकारमानाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी त्यांच्यावर हल्लेचा प्रयत्न झाला असे देखिल सांगितलं. त्यावर आता नवनाथ वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिश्नोई गँगची भिती वाटत असेल तर त्यांनी स्वत: समोर येवून नार्को टेस्ट करा असे सांगितले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाहा नवनाथ वाघमारे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये.......

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT