Teju Bhosale On Satish Bhosale Case Sarkarnama
Video

Satish Bhosale News : 'धसांशी आमचा काहीही संबंध नाही', खोक्यच्या बायकोनं सगळंच सांगितलं

Beed Jail : काल बीडच्या जेलमध्ये वाल्मित कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते याच्याकडून मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती आता त्यावर महादेव गितेच्या पत्नीने दावा केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed : घरामध्ये सापडलेलं मास हे बोकडाचा आणि डुकराच आहे. खोक्याने सुरेश धस यांना हरणाचं मटन पुरवलं हे आरोप खोटा आहे. धस आणि आमचा काहीही संबंध नाही असं तेजू भोसले म्हणाल्या. खोक्याला बीड जिल्हा कारागृहात भेटायला गेल्यानंतर तेजू भोसलेंनी व्यथा मांडली आहे.

पाहा तेजू भोसले काय म्हणाल्या ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT