Belgaon Protest For Banned Shivsena Sarkarnama
Video

Belgaum Protest News : बेळगावात शिवसेना अडचणीत, आंदोलकांकडून पक्षावर बंदी घालण्याची मागणी

Belgaum Protest For Banned Shivsena : कर्नाटक बंदची घोषणा देत बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेने धिंगाणा घातला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना पक्षावर बंदी घाला, या मागणीसाठी कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेचे बेळगावमध्ये आंदोलन केले आहे. कर्नाटक बंदची घोषणा देत बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेने धिंगाणा घातला आहे.

पाहा काय घडले ते सविस्तर व्हिडिओमधून....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT