eknath shinde ,ajit pawar Sarkarnama
Video

नाशिकमध्ये जुंपली, शिंदेंच्या नेत्याला हटवण्याचा डाव, ठाकरेही मदतीला, Saroj Ahire, Vijay Karangkar

अजित पवार गटाचा नवीन गेम! ठाकरे सेनेचीही मदत? | Saroj Ahire | Vijay Karangkar | Nashik News

सरकारनामा ब्यूरो

एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी भाजपने भाजपसोबतच अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा मैदानात उतरलीये. भगुर नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप सोबत ठाकरेंच्या सेनेलासुद्धा सोबत घेतलंय.कारण शिंदेंचे शिलेदार विजय करंजकर यांची वीस वर्षांपासून भगुर नगरपालिकेवर सत्ता आहे. पण आता त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी इथे वेगळाच गेम रचलाय. याठिकाणी नक्की काय राजकारण शिजतंय, या व्हिडिओमधून डिटेल सांगतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT