Vishal Patil, Sangli sarkarnama
Video

'भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी' विशाल पाटलांचा खोचक सल्ला Vishal Patil, Zp, Sangli

खासदार विशाल पाटील म्हणाले, "सांगली महापालिकेसारखी परिस्थिती झेडपीत होणार नाही"

सरकारनामा ब्यूरो

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारला आहे, मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय, सत्तेवर एवढं प्रेम का आहे? , हे कळत नाही, पण यापुढे भाजपाने जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी, अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. तसेच सांगली महापालिकेत जी परिस्थिती झाली ती जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही, असं सूचक विधान देखील विशाल पाटलांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT