Bharat Sheth Gogawale , aghori , Karjat Raigad Shivsena News Sarkarnama
Video

'तर पालकमंत्री झालो असतो' : Bharat Sheth Gogawale on Aghori Puja Video | Karjat Raigad Shivsena News

करजत-रायगड शिवसेना नेते भरत शेठ गोगावले यांचा व्हायरल अघोरी पूजा व्हिडिओवर खुलासा, राष्ट्रवादी आणि विरोधकांना खरमरीत उत्तर

सरकारनामा ब्यूरो

भरत शेठ गोगावले यांचा एक पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी राष्ट्रवाडीवर टीका केली. ते टॉवेलवर का होते याचं ही त्यांनी उत्तर दिलं. अघोरी पूजा असती तर व्हिडिओ केला असता का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT